योजना१० एप्रिल, २०२६
प्रधानमंत्री आवास योजना — अर्ज सुरू
पीएम आवास योजना अंतर्गत पात्र कुटुंबांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पात्र नागरिकांनी १५ मे २०२६ पूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधावा. तपशीलासाठी योजना पान पहा.
पीएम आवास योजना अंतर्गत पात्र कुटुंबांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
शेवटचे अद्यतन: १० एप्रिल, २०२६